ओतप्रोत
प्राचीन वेद-वेदांतामध्ये "ओतञ्च प्रोतञ्च" असा प्रयोग आढळतो. वस्त्र विणताना त्यातील आडव्या धाग्याला ओतु (अपभ्रंश -'ओत') आणि उभ्या धाग्याला प्रोतु (अपभ्रंश- 'प्रोत') किंवा तंतू असे म्हणतात.
यावरून ओतप्रोत म्हणजे आडवे उभे भरलेले म्हणजेच पुष्कळ, पूर्ण, भरपूर, आत बाहेर / उभा-आडवा गुंतलेला असे अर्थ मिळतात.
(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी)
- नेहा लिमये

No comments:
Post a Comment