Search This Blog

Tuesday, November 20, 2018

लघुकथा ५- उजाडलंय

उजाडलंय..... 

प्रसन्न सकाळ !


थंड वाऱ्याची झुळूक गालाला हळुवार स्पर्श करून जातेय..

.
छोटं बाळ जसं गोड हसतं नं, तसे काळजाचे ठोके जाणावतायत....

बुलबुल पक्ष्याची शीळ हलकेच कानावर पडतेय...

पण हे काय....आज गजर कसा नाही झाला ????

बाहेर बघितलं..... तर अंधार होता !!

म्हणजे.…

मी तुझा आणि फक्त तुझाच विचार करत होते तर !


माझ्या मनात केव्हाच उजाडलंय ☺☺


-नेहा लिमये 

No comments: