संस्कृत
मधील 'सृज्' या धातूला 'अन'
हा प्रत्यय लागताना त्यातील 'ऋ' चा गुण
'अर' होतो आणि 'सर्जन' ( निर्माण करणे) असे रूप होते. यानुसार सर्जन, सर्जनशीलता, विसर्जन ही रूपे शुद्ध.
सृजन,
सृजनशीलता ही रूपे अशुद्ध
आहेत.
अशाच
काही इतर धातूंची रूपे पाहिल्यास हे लक्षात येते-
वृध - वर्धन
वृत - वर्तन
नृत - नर्तन
कृत - कर्तन
दृप - दर्पण
वृध - वर्धन
वृत - वर्तन
नृत - नर्तन
कृत - कर्तन
दृप - दर्पण
- नेहा
लिमये
(संदर्भ:
शुद्धलेखन प्रदीप - मो रा वाळिंबे
)
No comments:
Post a Comment