Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा १४- निमिष


निमिष = पापणी लवण्याचा काळ (क्षणार्ध)
अनिमिष = पापणी लवता, टक लावून, एकटक बघणे
निमिषार्धात = पापणी लवते लवते तोच, तेवढ्यात
भारतीय कालगणनेनुसार 'निमिष' हे कालमापनाचे परिमाण आहे.

-नेहा लिमये

No comments: