Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ११- इयत्ता


इयत्ता = इयत् म्हणजे 'एवढे, इतके' + ता = इतकी अवस्था = प्रमाण, संख्या, सीमा.

यात काही वेळा '' गाळून 'यत्ता' असेही म्हणतात.

उदा. यंदा तो पाचव्या यत्तेत जाईल.

No comments: