पूर्वीच्या काळी नाटक सुरू होण्याआधी गायन-वादन-नृत्य (संगीतकम्) असायचे.
अगदी आजही राजकीय किंवा इतर कार्यक्रमांच्या आधी श्रोत्यांना आकृष्ट करुन घेण्यासाठी
असे कार्यक्रम असतात.
स (सह) + अग्र (आधी, सुरुवात) + संगीत = अशा संगीतासह असलेले असे.
साग्रसंगीत जेवण, साग्रसंगीत पूजा म्हणजे सगळे उपचार पाळून केलेली गोष्ट याअर्थी हा शब्द वापरला जातो.
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment