Search This Blog

Sunday, October 21, 2018

#मराठीभाषा १-आवृत/अनावृत

आवृत = आच्छादलेले
अनावृत = न आच्छादलेले, उघडे
आवृत्त = पुनःपुन्हा घोकलेले/ म्हटलेले
अनावृत्त= आवृत्ती न केलेले, पुनःपुन्हा न म्हटलेले/घोकलेले


- नेहा लिमये

No comments: