Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ५ -इकार आणि उकार

मराठी इ-कारांत आणि ऊ-कारांत एकाक्षरी शब्द दीर्घच लिहावेत-

मी, ही, बी, फी, जी, की, ती

तू, ऊ, पू, जू, रू, भू

अपवाद - नि

जसे - तू 'नि' मी दोघे मिळून कार्यक्रमाला जाऊ.


- नेहा लिमये

No comments: