'त्र' हा प्रत्यय काहीवेळा 'ठिकाणी' या अर्थी वापरला जातो
जसे - एकत्र, अन्यत्र, सर्वत्र, इतरत्र
जसे - एकत्र, अन्यत्र, सर्वत्र, इतरत्र
'सर्वत्र' म्हणजे सगळीकडे, 'सर्व' अशा अर्थाने नाही.
उदा.सर्वत्रानी' फराळाला यावे. - हे चुकीचे
'सर्वांनी' फराळाला यावे. - हे बरोबर
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment