एखादा हा शब्द 'एकार्ध' या शब्दाचे रूपांतर आहे.
'एक , अर्ध' म्हणजे एकापेक्षा थोडे जास्त.
याच अर्थाने आपण 'एखाद-दुसरा' असे म्हणतो; कारण आपल्या मनात तेव्हा काहीतरी संख्या असते.
'एकार्ध' मधला र्ध हा 'ह'कारयुक्त आहे आणि त्याचेच रूपांतर 'ख' मध्ये होते.
म्हणून 'एखादा', 'एखादी', 'एखादे' हे योग्य आणि 'एकादा', 'एकादी' , 'एकादे' अयोग्य.
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment