विसर्ग नसलेले शब्द -
अंधकार, अंधश्रद्धा, निस्तेज, घनश्याम, हाहाकार, धिक्कार
विसर्ग असलेले शब्द -
स्वतः, विशेषतः, नि:स्पृह, नि:सत्व, अध:पात, तेज:पुंज, नि:श्वास, नि:संशय, नि:शेष, प्रात:काल, क:पदार्थ
- नेहा लिमये
लिहायला शिकताना पूर्वी धूळपाटीवर अक्षरे गिरविण्यास शिकवत असत. माझेही लिखाणाचे प्रयत्न असेच काहीसे - धुळाक्षरे गिरवण्याचे, पुन्हापुन्हा स्वतःला त्यातून शोधण्याचे आणि हा शोध असाच चालू ठेवण्याचे. लघुकथा, कविता, लेख, पत्रमालिका याबरोबरच #मराठीभाषा हा माझा फेसबुकवरील उपक्रम सुद्धा "धुळाक्षरी"चा भाग आहे. या निमित्ताने इकडे-तिकडे गिरवलेले एका ठिकाणी संग्रहीत करण्याचा हा प्रयत्न. - नेहा लिमये
No comments:
Post a Comment