शब्दातील मधल्या 'म'
च्या आधी सानुस्वार अक्षर असेल, तर सामान्यरुप करताना त्या अक्षरावर अनुस्वार देऊ नये.
अंमल - अमलात
गंमत- गमतीने
किंमत- किमतीचा
गंमत- गमतीने
किंमत- किमतीचा
अंमलात/ गंमतीने/ किंमतीचा - असे लिहिणे टाळावे.
अपवाद - हिंमत - हिमतीने , संमत -संमतीने
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment