Search This Blog

Tuesday, October 23, 2018

#मराठीभाषा १७- परिमाण, परिणाम

परिमाण = माप, एखाद्या गोष्टीची लांबी, रुंदी, उंची, वजन इत्यादी

जसे- पाण्याचे परिमाण लिटर आहे.

परिणाम - एखाद्या कामाचे फळ , निष्कर्ष , एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्तेत जातानाची क्रिया (रूपांतर)
जसे- नोकरी सोडून व्यवसाय करणार म्हणतोस ? याचा परिणाम काय होईल नीट विचार कर आणि मगच निर्णय घे.

- नेहा लिमये 

No comments: