Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ८- दिशा


प्राची = पूर्व दिशा

प्रतीची = पश्चिम दिशा (प्रचिती = एखाद्या गोष्टीचा आलेला अनुभव)

अवाची - दक्षिण दिशा

उदीची - उत्तर दिशा


- नेहा लिमये

No comments: