Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा १० -विमुख, संमुख,उन्मुख

विमुख = वि (विरुद्ध) + मुख = तोंड फिरवलेला

संमुख = सम् (समोर) + मुख = समोर बसलेला, अनुकूल

उन्मुख = उत् (वर) + मुख = वर तोंड केलेला


'उन्मुख' प्रमाणे 'सन्मुख' किंवा 'विन्मुख' असे शब्द चुकीने वापरले जातात.

No comments: