परोक्ष = पर + अक्ष = दुसऱ्याच्या नजरेसमोर म्हणजे आपल्या दृष्टीआड
म्हणजेच,
अपरोक्ष = अ + परोक्ष = दुसऱ्याच्या दृष्टीआड म्हणजे आपल्या नजरेसमोर - असे होईल.
पण मराठीत दोन्ही शब्द एकाच अर्थाने म्हणजे 'दृष्टीआड' या अर्थी वापरले जातात.
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment