परीक्षा = परि + ईक्षा = इ + ई = (दीर्घ) ई , म्हणून 'परीक्षा'. 'परिक्षा' नव्हे.
याचप्रमाणे, निरीक्षण, अधीक्षक, परीक्षक, प्रतीक्षा, समीक्षक, वगैरे.
प्रतिक्षा, समिक्षा, निरिक्षक हे चूक.
- नेहा लिमये
(संदर्भ : शुद्धलेखन प्रदीप - मो रा वाळिंबे )
No comments:
Post a Comment