Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ४- भाषक/भाषिक


भाषक = (भाषा) बोलणारा

जसे, मराठी भाषक, हिंदी भाषक, फ्रेंच भाषक वगैरे

भाषिक = भाषेसंबंधी, भाषाविषयक

जसे, भाषिक वाद, भाषिक चर्चा, भाषिक आंदोलन वगैरे


- नेहा लिमये

No comments: