Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा ९-उपहार,उपाहार,उपसंहार


उपहार = नजराणा, भेटवस्तू

उपाहार = फराळ

म्हणूनच 'उपहार'गृह (रेस्टॉरंट) नाही, 'उपाहारगृह' बरोबर आहे.

उपसंहार = समाप्ती, लेखाच्या/ कथा-कादंबरीच्या शेवटी येणारे सार


- नेहा लिमये

No comments: