Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा १५- परिमाण/ परिणाम


परिमाण = माप, एखाद्या गोष्टीची लांबी, रुंदी, उंची, वजन, मात्रा इत्यादी
जसे - पाण्याचे परिमाण लिटर होय.
परिणाम = एखाद्या कामाचे फळ, निष्कर्ष , एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातानाची क्रिया (रूपांतर)
जसे - नोकरी सोडून व्यवसाय करणार म्हणतोस ? याचा परिणाम काय होईल नीट विचार कर आणि मगच निर्णय घे.

-नेहा लिमये

No comments: