Search This Blog

Monday, October 22, 2018

#मराठीभाषा १६- साहाय्य


साहाय्य= मदत

सहाय् = सहअय् = बरोबर जाणारा 

(दीर्घत्वसंधी होऊन सहाय्. य हा प्रत्यय लागून त्यापासून भाववाचकनाम. परंतु य हा प्रत्यय लागताना नियमाप्रमाणे फक्त पहिल्या अक्षराला वृद्धी. म्हणजेच स चा सा. म्हणून 'साहाय्य'. अक् = करणारा -- प्रत्यय लागून 'साहाय्यक'.)


सहाय्य्य , सहाय्यक     


साहाय्यसाहाय्यकसाह्यसाहाय्यकारीसाह्यकारी 


सहायक/ सहायिका = मदतनीस


-नेहा लिमये(संदर्भ - मराठी लेखन-कोश' -- अरुण फडके)



No comments: