सुश्रुत = ज्याबद्दल सु (चांगले) +
श्रुत (ऐकणे, ऐकले आहे असा) = 'प्रसिद्ध', 'लोकप्रिय' असलेला
जसे - संतांची सुश्रुत वाणी, सुश्रुत रचना
सुश्रुत ऋषी हे शल्य चिकित्सेचे जनक मानले जातात.
बहुश्रुत = बहु (खूप)
+ श्रुत (ऐकणे)
खूप विषयांचे स्मरण ठेवणारा, त्यावर पकड असणारा असा विद्वान, पंडित.
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment